भव्य
महा मॅरेथॉन स्पर्धा
थीम - झाडे जगवा - मानवी जीवन वाचवा
दि.२६ जानेवारी २०१९
वेळ- सकाळी १० वाजता
गट १ ला- इ.१ ते ४ थी- मुले
इ.१ ते ४ थी - मुली
गट २ रा - इ. ५ ते ७ वी- मुले
इ.५ ते ७ वी - मुली
गट ३ रा - इ. ८ ते १० वी
---बक्षीस प्रतिगट----
- प्रथम क्रमांक - २०१ /- रुपये
द्वितीय क्रमांक - १५१ /- रुपये
तृतीय क्रमांक - १०१ /- रुपये
चौथा क्रमांक - ५१ /- रुपये
पाचवा क्रमांक - ३१ /- रुपये
सर्व बक्षीस- गोरख जाधव सर , गंगाधरी यांच्या कडुन
- संपर्क -
बापु आहिरे सर , रमेश आहिरे सर , निवृत्ती बागुल सर, राकेश पगार सर, मेश्राम सर,
गोरख जाधव सर व शिक्षकवृंद , सर्व जि.प.प्रा.शाळा गंगाधरी
आयोजक
आदर्श गाव कृती समिती गंगाधरी
ता.नांदगाव जि. नाशिक
सहकार्य - ग्राम पंचायत गंगाधरी,
सरपंच, उपसरपंच,
सर्व सदस्य, ग्रामसेवक,
श्री. संत सावता गृप गंगाधरी ,
जय बजरंग गृप खैरनार वस्ती गंगाधरी,
श्रीकृष्ण मित्र मंडळ गंगाधरी,
सह्याद्री नगर मित्र मंडळ,
जय बजरंग मित्र मंडळ जेजुरकरवस्ती ......
टिपः- यास्पर्धेत फक्त गंगाधरी गावातील विद्यार्थ्यांनाच सहभाग घेता येईल...
महा मॅरेथॉन स्पर्धा
थीम - झाडे जगवा - मानवी जीवन वाचवा
दि.२६ जानेवारी २०१९
वेळ- सकाळी १० वाजता
गट १ ला- इ.१ ते ४ थी- मुले
इ.१ ते ४ थी - मुली
गट २ रा - इ. ५ ते ७ वी- मुले
इ.५ ते ७ वी - मुली
गट ३ रा - इ. ८ ते १० वी
---बक्षीस प्रतिगट----
- प्रथम क्रमांक - २०१ /- रुपये
द्वितीय क्रमांक - १५१ /- रुपये
तृतीय क्रमांक - १०१ /- रुपये
चौथा क्रमांक - ५१ /- रुपये
पाचवा क्रमांक - ३१ /- रुपये
सर्व बक्षीस- गोरख जाधव सर , गंगाधरी यांच्या कडुन
- संपर्क -
बापु आहिरे सर , रमेश आहिरे सर , निवृत्ती बागुल सर, राकेश पगार सर, मेश्राम सर,
गोरख जाधव सर व शिक्षकवृंद , सर्व जि.प.प्रा.शाळा गंगाधरी
आयोजक
आदर्श गाव कृती समिती गंगाधरी
ता.नांदगाव जि. नाशिक
सहकार्य - ग्राम पंचायत गंगाधरी,
सरपंच, उपसरपंच,
सर्व सदस्य, ग्रामसेवक,
श्री. संत सावता गृप गंगाधरी ,
जय बजरंग गृप खैरनार वस्ती गंगाधरी,
श्रीकृष्ण मित्र मंडळ गंगाधरी,
सह्याद्री नगर मित्र मंडळ,
जय बजरंग मित्र मंडळ जेजुरकरवस्ती ......
टिपः- यास्पर्धेत फक्त गंगाधरी गावातील विद्यार्थ्यांनाच सहभाग घेता येईल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा