पृष्ठे

पृष्ठे

शनिवार, ६ मे, २०१७

पक्षी संवर्धन.......

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेवस्ती गंगाधरी ता.नांदगाव जि.नाशि ............ या उपक्रमामुळे वेगवेगळे पक्षी शाळेच्या परिसरात  येतात. व शाळेचे वातावरण प्रसन्न करून जातात. विद्यार्थ्यांना वेगवेगळे पक्षी पहायला मिळतात. अनेक रंग छठ अनुभवण्यास मिळतात. विविध आवाज अनुभवण्यास मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांचे अनुभव विश्व समृद्ध होते. विद्यार्थ्यांच्या  निरीक्षण कौशल्याचा विकास होतो. व हसतखेळत पर्यावरणाचे संवर्धन होते.  तसेच शिक्षणही होते.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा