पृष्ठे

पृष्ठे

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

मॅरेथॉन


प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित
 महा मॅरेथॉन  स्पर्धा उत्साहात संपन्न.....

यावेळी निसर्ग संवर्धना विषयी जनजागृती साठी घोषणा देण्यात आल्या.
झाडे वाचवा  - मानवी जीवन वाचवा

ही स्पर्धा खालील गटात घेण्यात  आली.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
गट १ -  इ.१ ली ते ४ थी -मुले
     प्रथम क्रमांक- सुशिल विनोद जाधव
     द्वितीय क्रमांक- ऋषीकेश लहानू कर्नर
     तृतीय क्रमांक- तेजस सुनिल इघे
     चौथा क्रमांक - पवन देविदास खैरनार
    पाचवा क्रमांक - ओम राजेद्र वाघ
   
             इ.१ ली ते ४ थी - मुली
    प्रथम क्रमांक - दुर्गा केरू राठोड
    द्वितीय क्रमांक -   ईश्वरी मिननाथ शिंदे
  तृतीय क्रमांक -  भक्ती संतोष सोमासे
   चौथा क्रमांक -  तनुजा शिवाजी शिंदे
    पाचवा क्रमांक - सायली सतिश वाघ

गट २ -  इ .५ वी ते ७ वी - मुले
       प्रथम क्रमांक -  भावेश राजेंद्र सोमासे
      द्वितीय क्रमांक - दुर्गेश ज्ञानेश्वर मिरघे
     तृतीय क्रमांक - वेदांत अविनाश धनवटे
      चौथा क्रमांक - दर्शन अजय जाधव
     पाचवा क्रमांक - रोहित संजय वळवी

             इ. ५ वी ते ७ वी -मुली
     प्रथम क्रमांक - साक्षी रावसाहेब पाटील
   द्वितीय क्रमांक - यादवी नितिन पाटील
   तृतीय क्रमांक - प्रियंका विनोद जाधव
   चौथा क्रमांक - ऋतुजा योगेश भागवत
   पाचवा क्रमांक - श्रद्धा भरत शिंदे

गट ३ -  इ.८ वी ते १० वी
     प्रथम क्रमांक - कल्पेश मनोज रासकर
    द्वितीय क्रमांक - महेश मारुती पवार
   तृतीय क्रमांक - जीवन सुनिल शिंदे
   चौथा क्रमांक - अजय मारुती पवार
   पाचवा क्रमांक - यश संदिप जाधव

            सर्व विजेत्यांचे अभिनंदन
या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेसाठी गोरख जाधव यांनी बक्षीस उपलब्ध करून दिले. यावेळी ग्राम पंचायत  उपसरपंच, सदस्य, जिल्हा परिषद शिक्षक आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर स्पर्धा आदर्श गाव कृती समिती गंगाधरी यांनी आयोजित केली होती.
 यास्पर्धेच्या यशस्वीते साठी गोरख जाधव,  मीना जाधव,  सचिन सोमासे,  दर्शन रासकर, धीरज खैरनार आदींनी परिश्रम घेतले......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा