आज कुणीतरी सावलीत बसू शकतं
कारण 10-20 वर्षापूर्वी
कुणीतरी झाड लावलं होतं.
आज तुम्ही झाड लावा, जगवा,
म्हणजे उद्या
आणखी कुणाला सावली मिळू शकेल. ..
आम्ही मागच्या वर्षी 2016 मध्ये लावलेली झाड आता अशी जोमाने वाढत आहेत.
कारण 10-20 वर्षापूर्वी
कुणीतरी झाड लावलं होतं.
आज तुम्ही झाड लावा, जगवा,
म्हणजे उद्या
आणखी कुणाला सावली मिळू शकेल. ..
आम्ही मागच्या वर्षी 2016 मध्ये लावलेली झाड आता अशी जोमाने वाढत आहेत.
...................................................................................................................................................................
आम्ही पर्यावरण दिनानिमित्त दि.5 जुन 2017 रोजी सह्याद्रीनगर, गंगाधरी येथे वृक्षारोपण केले.
आपणही वृक्षारोपण करू या व त्याचे संवर्धन करुन समृद्ध जीवनासाठी एक पाऊल पुढे टाकू या.....
वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी आपल्याला काही मदत हवी असल्यास संपर्क साधावा - गोरख जाधव, गंगाधरी 7588552029
उत्तर द्याहटवा