पृष्ठे

पृष्ठे

गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

मीरांबिका

मीरांबिका
जगण्याचा मंत्र
भाषा अभ्यासक रेणूताई दांडेकर यांनी  दिल्ली  येथील भेट दिलेली  योगी अरविंदांचे विचार घेऊन कार्य करणारी मीरांबिका याशाळेविषयीची माहिती काल साप्ताहिक विवेक च्या दिवाळी अंकात वाचली आणि वेगळा विचार घेऊन काम करणारी माणसं अजुन आपल्या देशात आहेत. हे मनोमन पटले. वाचुन मन प्रसन्न झाले. आपणही वाचा अशी माहिती सन २०१८ च्या 
साप्ताहिक विवेक च्या  दिवाळी अंकात..............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा